हे ऐकून त्या युवराजाच्या अंतःकरणांत अपरिमित आनंद झाला. मग तो त्या मुनींना भक्तीनें वंदना करून मोठ्या उत्सुकतेनें सर्व जनांसह आपल्या नगरी परत आला. आणि उगेच दुसऱ्या दिवशी आपल्या माता, पिता यांची आज्ञा घेऊन मोठ्या मोठ्या उत्साहानें श्रीवासुपूज्य तीर्थकरांच्या दर्शनास इत्तीवर बसून निघाला.
त्यानंतर तो राजकुमार मोठ्या आतुरतेने पुढें चाळला. इतक्यांत भव्य व दिव्य समत्रसरण दृष्टिं पडतांच हत्तीवरून खाळीं उतरून मोठ्या विनयानें आपलीं करकमलें जोडून निघाला. समवसरणाच्या द्वारीं जातांच ” श्रीवासुपूज्याय नमः ” म्हणून अतिशय आनंदानें आंत प्रवेशळा. गंधकुटीस तीन प्रदक्षिणा देऊन तीर्थकरांना साष्टांग नम- स्कार करता झाला. मग अष्टद्रव्यांनी त्यांची पूजा, स्तुति करून मानव कोडांत जाऊन बसला, कोही वेळ भगर्जताच्या दिव्यधनीचा धर्मोपदेश ऐकल्यानंतर युवराज मोल्या नघतेने आपले दोन्दी हात जोडून सुधर्म गचचरांना म्हणाला हे भवसागरोद्धारक दयानिधे स्वामिन् ! आज आपण मला माझे पूर्व भवावळी सांगावी, तेव्हां ते गणेद्र म्हणाले-हे भन्यो- त्तम पुत्रराज । दे प्रथम मषांत कामसेना नामक पुरोहिताची कन्या होतास. दुसऱ्या भवी सहाच्या नरकांत नारकी शाळास. तिसन्या भवा- मध्ये दुर्गेची नांवाची कन्या होऊन एका श्राम्हण घरी जन्मलास. तेथे मुक्तावब्धवत पाडून त्या चौथ्या भवांत देव झालास. सांप्रत तूं मिथिलापुरी पृथ्वीपाल राजाच्या उदरों पद्मरथ नामें पुन्न होऊन जन्मला आहेस.
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|