व्रतविधि- भाद्रपद शु० १३ दिवशीं या व्रत ग्राहकांनीं सुखोष्ण उदकानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत बखें धारण करावींत. मग सर्व पूजा साहित्य बरोबर घेऊन चैत्यालयास जावें. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि बगैरे क्रिया कराव्यात. भक्तीनें श्रीजिनेंद्रास साष्टांग नमस्कार करून मंडप श्रृंगार करावा. यंत्रदळ काढून वरती चंद्रोपक बांधावें. देवापुढें शुद्ध भूमीवर पंचवर्णानीं अष्टदलकमल काढून त्याच्या सभोवतीं चतुरस्र पंच मंडळे काढावीत. त्याच्या सभोवती आठ मंगल कलश व प्रातिहार्ये शोभिवंत करून ठेवावीत. मध्ये कर्णिकेंत धान्य घालुन त्यावर व्हींकारयुक्त स्वस्तिक काढावें. त्यावर श्वेतसूत्रावृत्त एक सुशोभित कुंभ ठेवावा. नंतर श्रीपीठावर अनंतयंत्र व अनंतनाथ तीर्थकर प्रतिमा यक्ष यक्षी सहित अथवा चोवीसतीर्थकर प्रतिमा स्थापून त्यांचा पंचामृतांनी अभिषेक करावा. त्यावेळी शास्त्रोक्त विधीनें म्हणजे प्रथमतः अनंतद्वारास पुढील प्रमाणें चौदा गांठी घालाव्यात.
गांठ ११ वी – चक्र, ध्वज, खड्ग दंड, मणि, चर्म, काकिणी, गृहपति, सेनापति, कारागिर, इस्ती, अश्व, पट्टस्त्री, पुरोहित अशीं चौदारलें चक्रवर्तिजवळ असतात यांचीं नांवें घेऊन आकरावी गांठ घालावी.
पुढे तें व्रत कालानुसार ते दोघे यथाविधि पाळू लागले. एके दिवशीं तो राजा रात्रीं निजला असतां रात्रींच्या चौथ्या प्रहरी पूर्वोक्त शुभ स्वप्नें त्याला दिसली. मग त्या यक्ष यक्षी देवतांनीं त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याचे राज्य त्याला दिले. नंतर त्यांनी ताचे उपन केले, त्यानंतर सुखाने राज्येचर्य भोगीत असतां राजाका असाध्य रोग उत्पन्न झाला. त्यायोगाने तो संसाराविषयी निरक्त होऊन शापका श्रेष्ठ पुत्र जो विश्वसेन प्यास राज्य देऊन बनांत गेला आणि एका मुनीहाजवळ दीक्षा घेऊन तपश्चरण करूं लागला. शेवटी तो समाधिमरण साधून • अच्युत स्वर्गामध्ये एक वैभवशाली देव शाळा. त्याची चर्मपनि गुणवती राणी ही अंतफाली समाधिमरण साधून या मताच्या पुण्योदयानें विकिंग छेवून त्याच स्वर्गात एक देव शाली. तेथे हे दोघे चिरकाल स्वर्गद्युल भोगूं लागले. हे दोघे देव आतां भावि उत्सर्पिणीकाळांत भरत क्षेत्रा- मध्ये राजे होऊन जन्मतील आणि शेवटीं जिनदीक्षा घेऊन तपश्चर्येने सर्व कर्माचा क्षय करून मोक्षास जातील.
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|