याप्रमाणें हें व्रत आठ वर्षे पाळून शेवटीं त्याचे उद्यापन करावें. त्यावेळीं नवदेवताविधान करून ११३ कलशांचा महाभिषेक करावा. उत्तम (१००००८) एक लक्ष आठ, मध्यम ( १००८) एक हजार आठ, जघन्य (१०८) एकशें आठ मुनीश्वरांना आहारदान देऊन त्यांना पुस्तकें, श्रुतवखें, पिंछी, कमंडलु, जयमाला, या बस्तु द्याव्यात. तसेच आर्थिकांनाहि आहारदान देऊन नेसण्यास वर्षे व पुस्तकादि आवश्यक वस्तू द्याव्यात. आणि तितक्याच दंपत्तींना भोजन करवून वस्त्रालंकारांनीं त्यांचा सन्मान करावा. असा या व्रताचा पूर्ण विधि आहे.
ReplyForward
Add reaction
|
ReplyForward
Add reaction
|
ReplyForward
Add reaction
|
ReplyForward
Add reaction
|
ReplyForward
Add reaction
|
ReplyForward
Add reaction
|
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|