याप्रमाणें प्रत्येक मासांतून एकदां त्याच तिथीस पूजा करावी. असे पांच वर्षे पांच महिने व्रतपूजा करणें हा उत्कृष्ट विधि होय. पांच वर्षे करणें मध्यविधि आणि पांच महिने करणें जघन्य विधि होय. यांतील यथाशक्ति कोणताहि विधि पूर्ण झाल्यावर या व्रताचें उद्यापन करावें. त्यावेळीं तीर्थकराराधना करून महाभिषेक करावा. चतुः संघास आहारादि चारी दानें द्यावीत. असा या व्रताचा पूर्णविधि आहे.
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|