या जंबू द्वीपांतीक भरत क्षेत्रांत सुरम्य नांवाचा देश असून हस्तिनापुर नामक एक अत्यंत मनोहर पट्टण आहे. तेथे पूर्वी भूपाल नामे राजा नीतीने प्रजा पालन करीत असे. त्याला मनोहर नामै सुंदर व पतिव्रता राणी होतो. त्या ठिकाणों धनपाल नांवाचा एक श्रेष्ठी आपल्या धनवती नामें आदि स्त्रियांसह आनंदांत होता. धनवती ही ज्येष्ठ स्त्री. तिला पुत्रसंतान नसल्यामुळे तिजकडे तो पहात नसे.
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|