एके दिवशीं चारणऋद्धिधारी महामुनी चर्येच्या निमित्ताने प्रासादीं येऊन उतरले. तेव्हां त्यांचे यथाविधि प्रतिग्रहण करून पाकगृहीं त्यांना नेलें. नत्रधाभक्तिपूर्वक निरंतराय आहारदान दिलें. नंतर ते एका उच्चासनावर बसले असतां, ती मणिमाली राजकुमारी मुनींना म्हणाली, हे संसार दुःखनिवारक सद्गुरो ! आतां आपण मला – उत्कृष्ट पुण्याला कारण असे एकादें व्रतविधान निवेदन करावें, तें ऐकून ते म्हणाले, हे कन्ये ! तुला एक व्रत सांगतो ऐक. असे म्हणून त्यांनीं तिला सीतादेवी व्रताचा सर्वविधि सांगितला. ते सर्व कथन ऐकून तिला फार संतोष वाटला. हे व्रत अपूर्व पुण्यलाभ करून देते, वगैरे सांगितले. मग तिनें त्यांच्याजवळ हे व्रत स्वीकारिलें, नंतर ते मुनिराज तेथून निघून गेले पुढे बाष्शान्दिकरवांत ती मणिमाला एके दिवशी पूर्व संवर पर्वतावर आऊन पूजाविधि करून जप-ध्यान-रीत गवळी होती, तेथां, नागपूर नगरांतील नरदेव नामक राजा वर्नावदाराकरितां व्या पर्वतावर गेला असतां सहजच तिका पाहून अत्यंत मोदित शाका, बासकीमुळे तो तिला अनेक प्रकारे विघ्न करून निघून गेला, पुढे कित्येक दिवसांनी ती आयिकेची दीक्षा घेऊन तपश्चरण करूं कागली. त्यावेळीडि त्याने तिस एकांती गांडून तिच्या तपांत बिज्ञ करूं लागला, तेव्हां स्याच्या या त्रासाने ती निदान करून त्यास म्हणाली, हे दुष्टा । अधमा | पापी आतांपासून तिसन्या मांत मी तुझ्या पासून उत्पन्न होऊन तुझ्या मोगाला विन्न करीन. असे म्हणून तिने तरहाल चारी प्रकारच्या आडारांचा त्याग करून सलेखना घेतली, तप ओणि व्रत प्रभावाने ती स्वगांत देवी झालो.
इकडे रामचंद्र व लक्ष्मण यांना पुष्कळ दिवसपर्यंत ” सोता- देवी कोठें गेली आणि कोणी नेली ” याचा शोध लागला नाहीं. त्यामुळे ते तिच्या विरहदुःखानें अतिशय व्याकुळ झाले होते. पण पुढें जेव्हां लंकाधिपति रावणानें तिला चोरून नेलें आहे. अशी अप- मानास्पद वार्ता त्यांना कळली; तेव्हां त्यांनीं त्याच्याशीं भयंकर युद्ध करून त्यांत त्या रावणास ठार मारून आपल्या त्या प्रतिव्रता धर्मशील पत्नीस आणिलें. हे तिथे आपल्या नगरी परत येऊन पुष्कळ काळपर्यंत सुखानें राज्योपभोग भोगू लागले. मग शेवटीं सीतादेवी दीक्षा घेऊन तपोबलाने खोलिम छेडून स्वत देव शालो, पूर्वी त्या मणिमालोनें पंचमंदरावर अधान्हिकांत जिद्राचो पूजा केली होती, त्या मतपूजापभावाने जातो ही सीतादेवी शाकी आणि पुनः दोक्षा घेऊन तप करून देव शाका. या कारणाने या मताला • सीतादेवीव्रत’ असे नांव पडलें आहे.