व्रतविधि – आषाढ शु. तृतीये दिवशी मतभारकांनी शु जहाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीत वर्षे धारण करावीत, सर्व पूजासाहित्य हाती घेऊन जिनालयात जावे. मंदिरास तीन पक्षिणा देऊन ईपिवशुद्धि कौरे कियापूर्वक श्री जिनेंद्रास मक्तीने साधाम नमस्कार करावा. पोडावर रत्नत्रय जिनांची मूर्ति स्थापून तिचा पंचःमू- तांनी अभिषेक करावा. मग कष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करून भुत व गणबर यांचो पूजा करात्री, यक्ष, यक्षी व मम्हदेव यांचे अर्चन करावे, ॐ न्हीं श्रीं क्लीं ऐं अई अर मल्लिमुनिसुवततीर्थकरेभ्यो यक्षय- क्षीसहितेभ्यो नमः स्वाहा, या मंत्राने १०८ सुगंधी पुष्पे पाडावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. हो व्रतकथा वाचावी. नंतर एक महार्घ्य करून त्मानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. तोन प्रकारचे चरु करून दाखवावेत. तोन तांड मुनिवरांस आहारदान द्यावें. आपण तीन वस्तूंनी एकाशन करावे.
या क्रमाने नऊ पुजा पूर्ण करण्यासाठी शुद्ध व वद्य तृतीयेस पूजा क्रन करावा. (आषाढ दोन पूजा, श्रावणांत दोन, भाद्रपदांत दोन, आश्विनांत दोन ह्या आठ पूजा आणि कार्तिक शु. ३ ला ९ वी पूजा.) या प्रमाणे नऊ पूजाक्रम करून आष्टान्हिकांत याचे उद्यापन करावे. त्यावेळीं नूजन रत्नत्रय प्रतिमा आणवून तिचो पंचकल्याण- विधिपूर्वक प्रतिष्ठा करावी. ९ तांड मुनीश्वरांना आहारादि दाने द्यावीत. आर्यिका, श्रावक, श्राविकां यांनाहि चारी दाने द्यावीत. असा या ब्रताचा पूर्णविधि आहे.
जो मव्य जीव मक्तीनें है व्रत अहण करून यथाविधि पालन करितो; त्याला उत्कृष्ट पुण्याचा आस्रव होतो. मिथ्या-दर्शन-ज्ञान-चारित्र यांचा नाश होऊन त्याला सम्यग्दर्शनज्ञानचारित्र यांची प्राप्ति होते. आणि त्याला क्रमानें मोक्षप्राप्तिहि होते. असा या व्रताचा प्रभाव आहे. अनु !
– कथा –
कनकपुर या नांवाचे एक मनोहर नगर होते. तेथे पूर्वी जयंधर या नांवाचा एक पराक्रमी, गुणशाली व धार्मिक राजा सुखानें राज्य करीत असे. त्याला पृथ्वीदेवी नांवाची एक गुणवती पट्ट- राणो होतो. त्या उभयतांनीं है व्रत पालन केले होते. त्या कार- णांने त्यांना नागकुमार नामक पुण्यशाली पुत्र झाला. नंतर त्यांनी पुष्कळ दिवस संसार सुखाचा अनुभव घेऊन मनांत दृढ वैराग्य उत्पन्न झाल्यामुळे जिनदीक्षा घेतली व घोरतपश्चर्या करून समाधिविधिने मरण साधिले. पुढे त्यांनीं स्वर्ग व क्रमाने अपवर्ग साधिला आहे. असा या व्रताचा दृष्टांत आहे.