व्रतविधि – आषाढ शु. १० दिवशीं या व्रतिकांनीं प्रमातीं शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत बस्ने धारण करावींत. सर्व पूजा साहित्य बरोबर घेऊन जिनालयास जानें. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीने साष्टांग नमस्कार करावा. पीठावर शीतलनाथ तीर्थकर प्रतिमा ईश्वरयक्ष आणि मानवी बक्षीसह स्थापून तिचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. देवापुढे एका पाटावर दहा स्वस्तिके काढून त्यांवर क्रमाने १० पार्ने, गंध,अक्षता, फळे, फुले, वगैरे लावून तीनेकांची अष्टद्रव्यांनी अर्चना करावी. श्रुत व गणधर पांचो पूजा करून यक्ष, बडी व मन्ददेव बांचे अर्थन करावे. ॐ पहीं श्रीं क्लीं ऐ अहे घीतलनाथतीर्थक- राय ईश्वरयक्ष मानवीयक्षीसहिताय नमः स्वाहा ।। या मंत्राने १०८ सुगंधी पुष्ये घालावीत, णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकया बाचावी. नंतर एका पात्रांत दहा पाने व अष्टद्रव्ये लावून नारळ एक ठेवून महाब्र्ष करून त्याने ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगळारती करावी. यथाशक्ति उपवासादि करावे. सत्पात्रांस आहारदान द्यावे. ब्रम्हचर्यपूर्वक धर्मध्यानांत काळ घालवावा.
या प्रमाणें दहा महिने त्याच तिथीस पूजाकन करावा. नंतर याचे उद्यापन करावं. त्यावेळी शीवलनाथ तीर्थकर विधान करून महा- मिषेक करावा. चदुःसंवास चतुर्विध दानें धार्थीत. असा याचा पूर्णविधि आहे.
– कथा –
हे व्रत पूर्वी नव वसुदेव इत्यादि महापुरुषांनी करून तीर्थकर पदवी मिळविली आहे. हे व्रत जे गुरुसन्निध घेऊन यथाविधि पाळतात त्यांना स्वर्ग-मोक्षादि सुखे क्रमाने अवश्य प्राप्त होतात. इह परलोकीं ते सुखीं होतात. हा दृष्टांत आहे. श्रेणिकराजा व चलना राणी यांची कथा येथे घ्यावी,