व्रतविधि – भाद्रपद कृ. ३० दिवशीं या ब्रतिकांनी एकमुक्ति करावी. आणि आश्विन शु. १ दिवशीं (या दिवशीं इस्तनक्षत्र अस- ल्यास उत्तम.) प्रातःकाळीं प्रासुक उदकानें अभ्यंगस्न न करून अंगा- वर दृढधौत वस्ने धारण करावींत. सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिना- लयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथ शुद्धिपूर्वक जिनें- द्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा, पीठावर नवदेवता प्रतिमा स्थापून तिला पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी, श्रुत व गणधर याची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव बाचे अर्चन करावें. नंदादीप लावावा. पंचपकान्नाचे चरु ९ करावेत, ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं अर्हत्सिद्धाचार्योपाध्यायसर्व साधुजिनधर्मजिनागमजिनचैत्यचैत्यालयेभ्यो नमः स्वाहा ॥ या मंत्रानें १०८ पुष्पें घालावींत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावो. नंतर एका पात्रांत नऊ पार्ने कलाने मांडून त्यता अष्टद्रव्ये व एक नारळ ठेवून महाव्य करून त्याने ओवाळीत दिहाल तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्यादिवशील करावा. ब्रम्हचर्यपूर्वक धर्मध्यानांत काल पाठवावा. दुसरे दिवशी पूजा व दाना करून आपण पारणा करावी.
या प्रमाणे ९ दिवस पूजा करून १० दिवशी जिला नैवेद्यो करून पूजाक्रम विसर्जन कराने (दा पूवाक्रम आश्विन शु. १ ते ९ पर्यंत क्रमाने असल्याने यथाशक्ति उपवासादि करणे) असे हे व्रतपूवत्य ९ वर्षे अथवा ९ महिने करून शेवटी बाचे उद्यापन करावे. त्यावेळी नवदेवता विधान करून महाभिषेक करावा. चतुःसंघाल चतुर्विध वाले द्यावीत. असा या व्रताचा पूर्णविधि आहे.
कथा– श्रेणिक राजा चलना राणी यांचीच कथा येथे व्यावो