या प्रमाणें आषाढांत ५।१०।१९।५।१० या तिथीला पूजाक्रम करून पांच उपवास करावेत. श्रावणांत – पूर्ववत् पूजा करून पांच रकाशनें; भाद्रपदांत – पांच अर्धाहार; नाश्विनांत – पांच कांजिकाद्वार, फाविकांत – पांच फलाहार करावेत. शेवटी याचे उद्यापन करावे. त्यावेळी पंचपस्नेष्ठोविधान व बाडुबकोविधान करून महाभिषेक करावा. चतुःसंघास चतुर्विध दार्ने द्यावीत. मता बाचा पूर्णविधि आहे.