व्रतविधि-आषाढ शु. १ दिवशी या व्रतिकांनी प्रातःकाळी सुत्लोष्ण जलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत बस्ने धारण करा-बींत, मग सर्व पूजासामओ बरोबर घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्षानवशुद्धिपूर्वक जिनेंद्रास मक्तीने साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. पीठावर वासुपूज्य ताथैकर प्रतिमा षण्मुख यक्ष व गांधारी यक्षोसह स्वापून तिला पंचामृतांनी अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. बारा प्रकारचे चरु करून दाखवावेत. श्रुत व गणबर यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें, ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं बासुपूज्यतीर्थंकराय पण्मुख यक्षगांधारी यक्षीसहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुष्ये घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. एका पात्रांत बारा पार्ने क्रमाने मांडून त्यांबर अष्टद्रव्ये व एक नारळ ठेवून महार्घ्य करार्षे. त्याने नोमाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा भालून मंगलारती करावी. सलात्रांस आहारदान आयें. मम्हचर्यपूर्वक गर्भध्यानांत काळ घालवावा.
माप्रमाणें प्रतिदिवसीं पूजा करून प्रथम १२ धारणा व पारणा कराव्यात, नंतर १२ एकमुक्ति मग १२ अर्थोदर, नंतर १२ फलाहार, पुढे १२ कांजिकादार, मग १२ दिवस सर्वव्यपरित्याग नंतर १२ दिवस एकवस्तु परिसंख्या, पुढे १२ दिवस एकवस्तुसेवन; नंतर १२ दिवस दोन वस्तु सेवन, मग १२ दिन चार वस्तु सेवन करावें
यावमाणे १४४ दिवस पूर्ण झाल्यावर याचे उद्यापन करावे, त्यावेळी वायुज्यतीर्थकर विधान करून महाभिषेक करावा. चनुःसंघास चदुर्विष दाने द्यावीत, असा याचा पूर्णविधि आहे.
– कथा –
पूर्वी सोतादेवी, मंदोदरी, रुक्मिणी, द्रौपदी, सत्यभामा जांबवंती, सुसीमा, गांधारी इत्यादि स्त्रियांनी हे व्रत यथाविधि पाळिले होते. त्या योगे त्या खोलिंग छेदून स्वर्गात देव झाल्या पुढे ते देव इहलोकीं जन्न घेऊन जिनदीक्षा धारण करून मोक्षास जातील. असा याचा दृष्टांत आहे. श्रेणिक महाराजा व चलना महाराणी यांचीच कथा येथे घ्यावी.