आषाढ, कार्तिक व फाल्गुन या महिन्यांत येणाऱ्या नंदीश्वर पर्वां-पैकी कोणत्याहि एका पर्वांत या व्रतिकांनीं सप्तमी दिवशीं एकभुक्ति करावी आणि अष्टमी दिवशीं प्रभातीं शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगा-वर दृढधौतवस्त्र धारण करावीत. सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिनालयास जावें, मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीनें
१ ॐ ह्रीं सुदर्शनमेरुपूर्व भद्रसालवन जिन चैत्यालयस्यजिन बिंबा अत्र आगच्छत २ संवौषट् आव्हाननं । ॐ अत्र तिष्ठत २ ठ ठ स्थापनं । ॐ अत्र मम सन्निहिता भवत २ वषट् सन्नि-धीकरणं ॥ ॐ ह्रीं सुदर्शन मेरुपूर्व भद्रसालवन जिनचैत्यालयस्थ-जिनबिवेभ्यो जलं निर्वपामि स्वाहा ॥ एवं गंधादिष्वपि योज्यं ।॥ २ ॐ ह्रीं सुदर्शन मेरुपूर्वनंदनवनजिन चैत्यालयस्थजिनविवा अत्रागच्छत २ इत्याद्याव्हानादि० ॐ ह्रीं – जिनबिबेभ्योजलमित्यादि ० ॥ ३ ॐ ह्रीं सुदर्शनमेरुपूर्व औमनसवनजिनचे-त्यालयस्थ जिनबिंचा अत्रागच्छत २ इत्याव्हानादिकं ॥ ॐ० जिनचिंचेभ्यो जलमित्यादि ० ॥ ४ ॐ ह्रीं सुदर्शनमेरुपांडकवन-जिनचैत्या