रूपलावण्य-मदानें उन्मत्त होऊन मार्गाने जात असलेल्या दिगंबर मह- र्षित्रर जुगुप्सेर्ने थुंकली होती, त्याकारणानें आतां ही कुरूपी झाली आहे. आतां हिला सुंदररूप सौभाग्य प्राप्त व्हावे अशी जर इच्छा असेल तर या कन्येकडून तुम्ही ‘ रूपातिशय’ हे व्रत करवावें, म्हणजे त्याच्या योगानें हिला उत्तम सुंदर रूप, सौंदर्य, सौभाग्य, संतती व संपत्ति इत्यादि याच जन्मांत प्राप्त होईल. असो.
ReplyForward Add reaction
|