व्रतविधि – आषाढ, कार्तिक, फाल्गुन या माचीं येणाच्या कोण-त्याहि एका नंदीश्वर पर्वांत सप्तमो दिवशो एकभुक्ति करावी. आणि अष्टमी दिवशीं या व्रतिकांनीं प्रभातीं शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौतवर्षे धारण करावीत. सर्व पूजाद्रव्ये आपल्या हातीं घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथ-शुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तोनें साष्टांग नमस्कार करावा. पीठावर आदिनाथ तीर्थ कर प्रतिमा गोलुखयक्ष चक्रेश्वरीयक्षोसह स्थापून तिला पंचामृतांनी अभिषेक करावा. देवापुढे नंदादीप लावून एका पाटावर पांच पार्ने भांडून त्यांवर अष्टद्रव्ये ठेवावीत. अष्टद्रव्यांनी आदिनाथाची आराधना करावी. श्रुत व गणधर पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्धन करावें । ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं आदिनाथतीर्थंकराय गोमुखयक्ष-चक्रेश्वरी यक्षीसहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुर्ने घालावींत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी, नंतर एका पात्रांत पांच पार्ने लावून त्यांवर अष्टद्रव्ये आणि एक नारळ ठेवून महार्ध करावें. त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगळारती करावी. त्यादिवशी उपवास करून चरक ध्यानांत काळ घालवावा, सलात्रांत आहारदान बाचे दुसरे दिवशी क्षीराभिषेक करून अध्द्रव्यांनी अर्चना करावी, पारणे करावे. वथ पतिपदपल९ दिवस प्रतिदिनी क्षीराभिषेक व अर्चना करावी. यापनाचे पाच आशान्हिकांत पूचा केल्यावर शेवटी यांचे उद्यापन करावे. त्यावेळी आदिवा थविधान करून महाभिषेक करावा, चतुःसंघास चारी प्रकारची दाने द्यावीत. असा या बाचा पूर्णविधि आहे.
कथा-श्रेणिक महाराजा व चलना महाराणी यांचीच कथा मेव्या