व्रतविधि – वरील प्रमाणें सर्वविधि करावा. फरक-आषाढ शु ७ दिवशीं एकमुक्ति. ८ दिनों उपवास चौबीसतीर्थंकराराधना मंत्र, जाप्य ४ पाने मांडणे. यापमाणे पतिमासीं अष्टमी तिथोत पूजा करावो याप्रमाणे नऊ पूजा झाल्यावर कार्तिकांत शिखरजीविधान करून उद्यापन करणे. कथा वगैरे पूर्ववत् समजावे.