व्रतविधि – चैत्र शु. १३ दिवशीं या व्रतधारकांनीं एकभुक्ति करात्री. १४ दिवशीं प्रभातीं अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौतवस्त्र धारण करावींत. सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिनालयास जावें. मंदि-रास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास मक्तीने साष्टांग नमस्कार करावा. पीठावर वर्धमान तीर्थकर पतिमा मातंग यक्ष सिद्धा-यिनी यक्षीसह स्थापून तिला पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनीं त्यांची अर्चना करावी. श्रुत व गणधर यांचे पूजन करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे. ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं वर्धमान तीर्थंकराय मातंगयक्षसिद्धायनीयक्षीसहिताय नमः स्वाहा ॥ या
मंत्राने १०८ पुर्ने बाधीत मोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. हो मतकथा वाचाची, महा करून त्याने ओवाळीत मंदिराव तीन पदक्षिणा बाजून मंगअरती करावी, सत्पात्रांत आदारदान याने, त्यादि-वशी उपवास कराना, दुसरे दिवशी पूजा व दान करून आपण पारणे करावें, तीन दिवस माचर्षपूर्वक धध्यानांत काळ पाळावा, नंदादीप लावावा, देवापुढे एक्च पाटावर सत्त पार्ने क्रमाने मांडून त्यांवर अक्षता, फले, फुले करंज्या, काडू, भिजविलेले हरभरे, नैवेद्य कौरे लावावें. या प्रभाणे महिन्यांतून दोनदां त्याच तिथीस पूजा करावी, अशा १४ पूर्ण झाल्यावर कार्तिक अष्टान्हिकपर्यंत याचे उद्यापन करावे. त्यावेळी वर्धमान तीनैकरविधान करून महाभिषेक करावा. चतुःसंघास आहा-रादि दाने द्यावीत. असा याचा पूर्णविधि आहे-
कथा-श्रेणिकमहाराजा व चलनामहाराणी यांचीच कथा येथे घ्यावी..है बत चंदनादेवीने ही पालून महावीरस्वामींच्या समवसरणांत गणिनी झाली, व्रत-तप-पभावाने खोलिंग छेडून स्वगाँत इंद्र शाली.
याच प्रमाणे- जंबूद्वीप-भरतक्षेत्र-आर्यलंड त्यांत कर्नाटक नांवाचा एक विशाल देश आहे. त्यामध्ये कल्याण पट्टण नांवाचे नगर असे. तेथे पूर्वी बिज्जल नांवाचा राजा होता. शीलादेवी नामक यांची एक सुशील भगिनो होतो. एकदां त्या पट्टणाच्या बहिरुथानांत ज्ञानसागर नांवाचे महामुनि आपल्या संघासह येऊन उतरले ही शुभवार्ता कळ -तांच राजा आपल्या परिजन व पुरजन यांच्यासह वर्तमान त्यांच्या दर्शनास मोठ्या थाटाने गेला. मुनिराजांस तीन प्रदक्षिणा घालून त्यांची पूजा, वंदना करून त्यांच्या समीप जाऊन बसला. कांहीं वेळ धर्मोप-देश ऐकल्यावर राजाची मगिनी शीलादेवी हिने आपले दोन करयुग विनयाने जोडून मुनींद्रास म्हटले, हे भवतारक महागुरो ! आपण एकादें ब्रतविधान मला निरूपण करावे. तसेच है व्रत कोणी आचरिलें !
त्याचे फळ काय निळाले वगैरे. तेव्हां ते तिला म्हणाले – हे सम्यक्त्व-भूषण कन्ये ! चंदनादेवी नत हे कर, म्हणजे तुझे सर्व मनोरथ पूर्ण होतील, असे म्हणून त्यांनी तिला त्याचा सर्वविधि सांगितला. वे ऐकून मग तिने है जव त्यांच्या जवळ घेतले, मग सर्वांनी त्यांना वंदन करून आपल्या नगरी प्रवेश केला. पुढे कालानुसार तिर्ने दें बड यथाविधि नेले, बाराशें मुनीधरांना आहारदान दिले. सर्व मुनींनों तीर्थवंदना करण्यासाठी नेले. बेळगुळ, हुमच, वेणूर, बंगवाडी, धर्मस्थळ, पुरबेट्ट, मूढविद्रो, मूलिनु, स्वादि, मुळगुंद, बेळगांव, कोल्हा पूर, चारणकुंडल, धारासिंह, कुळपाक्ष, माणिकस्वामो, रामटेक, शत्रुंजय मुक्तागिरी, मांगोतुंगो, गजांथ, सोनागिरी, पावापूर, चंपापूर, राजगृह सम्मेदशिखरजो, मिथिलापूर, अयोध्या, काशो, तारंगा, कोंटिशिला, आबूगड, उज्जंतनिरी: गिरनार) वगैरे अनेक सिद्धातिशय पुण्यक्षेत्री सर्व मुनींना नेऊन समस्त जिनचैत्यालयांचे दर्शन करवून आपल्या-स्थानी ती आलो शेवटी तिर्ने आर्थिकेची दीक्षा घेऊन घोर तपश्चर्या केली. नंतर व्रततपनमावाने स्त्रगीत ऐश्वर्यसंपन्न इंद्रदेव झालो. असा दृष्टांत आहे.