व्रतविधि-वरील प्रमाणे सर्व क्रिया कराव्यात-फरक-चैत्र शु. २ दिनीं एकभुक्ति आणि ३ दिवशीं उपवास व संभवनाथ तीर्थंकराराधना-मंत्र – जाप्य. तीन ३ पार्ने मांडावींत. कथा पूर्ववत्.