व्रतविधि – वरीलपमाणे सर्वविधि करावा. त्यांत फरक-कार्तिक १ दिनीं एकभुक्ति आणि २ दिवशीं उपवास, पूजा वगैरे.
पुष्पमंत्र – ॐ ह्रींअर्हं निःकांक्षित सम्यग्दर्शनांगाय नमः स्वाहा ।। दोन निथुनांस भोजन करवून वस्त्रादिकांनी त्यांचा सन्मान करावा. ई सम्यग्दर्शनाचे निःकांक्षितांग अनंतमतीने पालन करून सद्गति सुख मिळविले आहे. हा दृष्टात आहे, कथा पूर्ववत्.