व्रतविधि – वरील प्रमाणें सर्वविधि करावा. त्यांत फरक -शु. २ दिनीं एकमुक्ति व ३ दिवशी उपवास, पूजा मंत्रपुष्न वगैरे. ॐ ह्रीं अर्हं निर्विचिकित्सा-सम्यग्दर्शनांगाय नमः स्वाहा ॥ तोन मिथुनांस भोजन करवून त्यांचा सन्मान वस्त्रादिकांनी करावा.
हे सम्यग्दर्शनाचे नित्रिचिकित्सांग पूर्वी उद्दापन राजानें पालन करून सद्गति प्राप्त करून घेतली आहे. असा दृष्टांत आहे. कथा पूर्ववत्.