व्रतविधि – वरीलप्रमाणें सर्वविधि करावा. त्यांत फरक-कार्तिक शु. ३ दिनीं एकभुक्ति आणि ४ दिवशीं उपवास, पूजा वगैरे पूर्ववत्. पुष्पमंत्र ॐ ह्रीं अर्हं अमूढदृष्टिसम्यग्दर्शनांगाय नमः स्वाहा ।। चार दंपतींना भोजन करवून त्यांचा वस्त्रादिकांनीं सन्मान करावा.
है सम्यग्दर्शनाचे अमूढदृष्ट्वंग पूर्वी रेवतो राणीनें निर्दोष पालन करून सद्गतिलौख्य मिळविले आहे, हा दृष्टांत आहे. कथा पूर्ववत्.