व्रतविधि – वरीलप्रमाणे सर्वविधि करावा. त्यांत फरक-कार्तिक शु. ४ दिनीं एकमुक्ति आणि ५ दिवशी उपवास, पूजा वगैरे पूर्ववत् पुष्पमंत्र ॐ ह्रीं अर्हं उपगूहनसम्यग्दर्शनांगाय नमः स्वाहा ।। पांच दंपतींना भोजन करवून वस्त्रादिकांनीं त्यांचा सन्मान करावा.
है सम्यग्दर्शन। चे उपगूहनांग पूर्वी श्रीजिनेंद्रभक्ताने उत्तमरीतीने पाळिल्यामुळे त्याला सद्गति सुख मिळाले हा दृष्टांत आहे. कथा पूर्ववत्.