व्रतविधि-वरील प्रमाणें सर्वविधि करावा. त्यांत फरक-कार्तिक शु. ५ दिनीं एकभुक्ति आणि ६ दिवशीं उपवास, पूजा वगैरे पूर्ववत्. पुष्पमंत्र ॐ ह्रीं अर्हं स्थितीकरणसम्यग्दर्शनांगाय नमः स्वाहा ।। सहा मिथुनांस भोजन करवून त्यांचा वस्त्रादिकांनी सन्मान करावा.
हें सम्यग्दर्शनाचे स्थितीकरणांग पूर्वी वारिषेण मुनींनै पाळून सद्गति सौख्य मिळविले आहे. कथा पूर्ववत्.