व्रतविधि – वरीलप्रमाणे सर्वविधि करावा. त्यांत फरक-कार्तिक शु. ७ दिनीं एकमुक्ति आणि ८ दिवशीं उपवास, पूजा वगैरे. पुष्पमंत्र-ॐ ह्रीं अर्हं धर्मप्रभावनासम्यग्दर्शनांगाय नमः स्वाहा । आठ मिथुनांस भोजन करवून त्यांचा वस्त्रादिकांनी सन्मान करावा.हे सम्यग्दर्शनाचे धर्मप्रभावनांय वज्रकुमार मुनीनें पाळून सद्गत्ति सुख प्राप्त करून घेतले आहे, हा दृष्टांत आहे. कथा पुर्ववत्.