व्रतविधि- वरीलप्रमाणे सर्वविधि करावा, त्यांत फरक ज्येष्ठ शु. ३ दिनीं एकभुक्ति आणि ४ दिवशीं उपवास, पूजा वगैरे-पात्रांत पानं दोन लावावींत. णमोकार मंत्राचे जप दोन करावेत. दोन मिथुनांस भोजन करून वस्वादिकांनी त्यांचा सन्मान करावा.
है व्रत पूर्वी सिंहसेन महाराजानी केले होते. त्यांना स्वर्गापवर्गाचो प्राप्ति झाली आहे. असा दृष्टांत आहे.