व्रतविधि-वरीलप्रमाणे सर्वविधि करावा. त्यांत फरक ज्येष्ठ शु. ४ दिनीं एकमुक्ति व ५ दिवशीं उपवास, पूजा वैगैरे पात्रांत तीन पार्ने लावणे, णमोकार मंत्राचे जप तीन करणे, तीन मिथुनांस भोजन करवून त्यांचा वस्त्रादिकांनीं सन्मान करणे.
हे व्रत पूर्वी वसुदत्त श्रेष्ठो व त्याची धर्मपत्नि वसुमति यांनीं घेऊन पाळिले होते. त्यायोगें त्यांना सद्गति प्राप्त झाली आहे.