व्रतविधि- वरीलप्रमाणे सर्वविधि करावा. त्यांत फरक ज्येष्ठ शु. ६ दिनीं एकसुक्ति आणि ७ दिवशी उपवास, पूजा वगैरे पात्रांत चार पार्ने लावणे, णमोकार मंत्राचे जप चार करणे, चार दंश्वीस भोजन करवून त्यांचा वश्वादिकांनी सन्मान करणे.
हे व्रत पूर्वी सुरेंद्रइतश्रेष्ठो व त्याचो धर्मपत्नी सुमति यांनीं धर्माचार्य मुनीश्वरांजवळ घेऊन त्याचे यथाविधि पालन केले. त्यामुळे ते सगळे अभ्युदय सुख भोगून क्रभानें मोक्षास गेले आहेत. असा याचा दृष्टांत आहे.