व्रतविधी – आषाढ, कार्तिक, फाल्गुन या मासीं येणाऱ्या नंदीश्वर पर्वातील कोणत्याहि एका अष्टमी दिवशीं प्रभातीं या व्रत धारकांनीं शुचिजलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्खें धारण करावींत. सर्व पूजासाहित्य हातीं घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा पाळून ईर्यापश्चद्धि वगैरे क्रिया कराव्यात. मकीनें जिनेंद्रास साांग प्रणितात करावा. पीठावर पंचपरमेष्ठी प्रतिमा स्थापून तिच्या पंचापुतांनी अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना कराची, श्रुत व गुरु यांची पूजा करून यक्ष, पक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें. ॐ हां नहीं है हीं छः असिआउसा स्वाहा ॥ १०८ ॥ या मंत्रार्ने १०८ पुष्पें धाळावीत. णमोकार मंत्रानें १०८ बेल्लां जप करावा. ही व्रतकथा वाचावी नंतर एक महार्ण्य करून त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगळारती करावी. शक्त्यनु- सार उपवासादि करावें, ब्रम्हचर्य पाळावे. सत्पात्रांस दान थावें.
ReplyForward Add reaction
|
ReplyForward Add reaction
|