व्रतविधि-वरील प्रमाणे सर्वविधि करावा. त्यांत फरक ज्येष्ठ कृ. ७ दिनीं एकमुक्ति आणि ८ दिवशी उपवास, पूजा वगैरे. पात्रांन नऊ पार्ने लावणें, णमोकार मंत्राचे ९ जप करणे, ९ मिथुनांस भोजन करवून त्यांचा वस्त्रादिकांनीं सन्मान करणे.
कथा – श्रेणिक महाराजा आणि चलनाराणी यांचीच कथा येथे घ्यावी.