व्रतविधि – वरील प्रमाणें सर्वविधि करावा. त्यांत फरक-वैशाख शु. २ दिनीं एक्भुक्ति व ३ दिवशी उपवास, पूजा वगैरे. स्वयंमूस्तोत्र म्हणावे.
– कथा –
या जंबूद्वीपांतील पूर्वविदेह क्षेत्रांत पुंडरीकिणी पट्टण आहे. तेथे पूर्वी कुबेरकांत राजश्रेष्ठो नांदत होता. त्याला प्रियदत्ता नामाची धर्मपत्नि होती. ही षट्कमै पाळण्यांत अत्यंत्र तरबेज होती.
एके दिवशीं विपुलमति नामें चारणमहामुनिराज चर्येनिमित्त श्रेष्ठीवरापुढे आले. तेव्हां त्यानें त्यांना पडघावून घेऊन आंत नेऊन निरंतराय आहार दिला. मग तेथें कांहीं वेळ उपदेश देत बसले असतां, -प्रियदत्ता श्रेष्ठिणो म्हणाली, भो गुरुराज ! आमच्या वंशांत संता-नाची अभिवृद्धी कधीं होईल ? तेव्हां ते अवधिज्ञानाने जाणून मौनवृ-तीनेंच आपल्या उजव्या हाताचीं पांच बोटे व डाव्या हाताची किरं-निघून गेले. गळी एकच बोट उभे करून दाखवून सर्वांस घरीं आशिर्वाद देऊन
पुढें कित्येक दिवसांनी त्या दंपतीत क्रमानें कुबेरदच, कुवेराप्रय,कुवेरमित्र, कुबेरदेव, कुवेर असे पुत्र आणि कुचेरश्री नांवाची एक कन्या झाली. या सर्वांसद पूर्व सुकृतफलाने सांसारिक सुख मोगून क्रণानें स्वर्ग-मोक्ष सुख पाप्त करून घेतले.