व्रतविधि – चैत्रादि बारा मासांतून कोणत्याहि मासाच्या शुक्ल पक्षांतील प्रथम शनिवारी या व्रतिकांनी एकमुक्ति करात्री, आणि रत्रि-वारीं प्रातःकाळी शुद्धोदकानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढ भौत वने धारण करावीत. आणि सर्व पूजा सामग्री हाती घेऊन जिनालयास जावें तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि वगैरे क्रियांपूर्वक श्रीजिनेंद्रास मक्तीने साष्टांग प्रणिपात करावा. नंदादीप लावावा. श्रीपोठावर श्रीपद्मपम तयेकर प्रतिमा कुसुमवर मनोवेगा यक्षयझीसहित स्थापून त्यांचा पंचामृतांनी अभिषेक करावा. देवापुढे एका पाटावर सहा स्वस्तिके काढून त्यांवर सहा पार्ने मांडावीत आणि त्यांच्यावर गंधाक्षता, फले, फुड़े वगैरे द्रने ठेवावीत. वृषभापासून पद्मप्रभापर्यंत सहा तीर्थकरांचीं अष्टके, स्तोत्रे, जयमाला हीं म्हणत पूजा करावीः श्रुन व गुरु यांचो अर्चना करावी. यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे. ॐ ह्रीं अर्हं श्रीपद्मप्रभ जिनेंद्राय कुसुमवर मनोवेगा यक्षपक्षीसहिताय नमः स्वाहा ।। या मंत्राने १०८ फुले घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जर करावा. श्रीजिनसहस्र-नामस्तोत्र म्हणून श्रीपद्मप्रभ तीर्थकर चरित्र व ही व्रतकथाहि वाचावी. मग एका पात्रांत सहा पार्ने मांडून त्यांच्यावर अष्टद्रव्ये व एक नारळ ठेवून महार्घ्य करावा. आणि त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्या दिवशी उपवास करून धर्मध्यानांत काल घालवावा. सत्पात्रांस आहारादि दाने द्यावीत. दुसरे दिवशी पूजा व दान करून आपण पारणे करावे. तीन दिवस ब्रम्हचर्य पाळावे.
याप्रमाणे है व्रत पूजन नऊ आदित्यवारी करून शेवटीं त्याचे उद्यापन करावे. त्यावेळीं श्रीपद्ममभतीर्थकर विधान करून महाभिषेक कसवा. चतुःसंघांस चदुर्वित्र दाने यात्रींत. दीन अनाथादिकांना अमय-दान द्यावे. अता या व्रताचा पूर्ण विधी आहे.
कथा- श्रेणिक महाराजा व चलना महाराणी यांचीच कथा येथे घ्यावी.