व्रतविधि – चैत्रादि बारा मासांतून कोणत्याहि एका मासाच्या शुक्ल पक्षांतील ८ दिवशीं व्रतपूजेस आरंभ करावा. सप्तमी दिवशी या व्रतिकांनी एकभुक्ति करावी आणि अष्टमी दिवशीं प्रातःकाळीं सुखोष्ण जलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्खें धारण करावीत. मग सर्व पूजा सामग्री हातीं घेऊन जिनालयास जावें. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धि वगैरे क्रियांपूर्वक श्रीजिनेंद्रास भक्तीने साष्टांग प्रणिपात करावा. नंदादीप लावावा. श्रीपीठावर चोवीस तीर्थकर व बाहुबली प्रतिमा यक्षयश्क्षी सहित स्थापून त्यांचा पंचामृतांनी अभिषेक करावा. देवापुढे एका पाटावर गंधानें पंचवीस स्वस्तिकें काढून त्यांवर २५ पार्ने मांडावीत. आणि त्यांच्यावर गंधाक्षता, फळे, फुले वगैरे लावावीत. नंतर चोवीस तीर्थकर व बाहुबली यांची अष्टके, स्तोत्रे, जयमाला ही म्हणत अष्टद्रव्यांनी त्यांची पूजा करावी, श्रुत व गुरु यांची अर्चना करावी. यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें.
१ ॐ व्हीं अई छेदनातिचाररहिताय अहिंसाणुव्रताय नमः स्वाहा ।। २ ॐ हीं अर्ह बंधनातिचाररहिताय अहिंसाणुव्रताय नमः स्वाहा ।। ३ ॐ हीं अई पीडनातिचाररहिताय अहिंसा- णुव्रताय नमः स्वाहा ॥ ४ ॐ हीं अई अतिभारारोपणातिचार रहिताय अहिंसाणुव्रताय नमः स्वाहा ॥ ५ ॐ हीं अई अन्नपा- ननिरोधातिचाररहिताय अहिंसाणुव्रताय नमः स्वाहा ॥ ६ ॐ प्हीं अई मिथ्योपदेशातिचाररहिताय सत्याणुव्रताय नमः स्वाहा ।। ७ ॐ हीं अई रहोभ्याख्यानातिचाररहिताय सत्या- णुत्रदाय नमः स्वाहा ॥ ८ ॐ नहीं अंई कूटलेखक्रियातिचार रहिताय सत्याणुव्रताय नमः स्वाहा ॥ ९ ॐ न्हीं अर्दै न्यासाप- हारातिचाररहिताय सत्याणुव्रताय नमः स्वाहा ॥ १० ॐ हीं अई साकारमंत्रभेदातिचाररहिताय सत्याणुव्रताय नमः स्वाहा ।। ११ ॐ हीं अई स्तेनप्रयोगातिचाररहिताय अचौर्याणुव्रताय नमः स्वाहा ॥ १२ ॐ हीं अई तदाहृतादानातिचाररहिताय अचौर्याणुत्रताय नमः स्वाहा ॥ १३ ॐ ही अई विरुद्धराज्या- तिक्रमातिचाररहिताय अचौर्याणुव्रताय नमः स्वाहा ॥ १४ ॐ व्हीं अई हीनाधिकमानोन्मानातिचाररहिताय अचौर्या- णुव्रताय नमः स्वाहा ॥ १५ ॐ ही अर्ह प्रतिरूपकव्यवहारा- तिचाररहिताय अचौर्याणुव्रताय नमः स्वाहा ॥ १६ ॐ रहीं अर्ह परविवाहकरणातिचाररहिताय ब्रम्हचर्याणुव्रताय नमः स्वाहा ॥ १७ ॐ हीं अंई इत्वरिकागमनातिचाररहिताय ब्रम्ह- चर्याणुव्रताय नमः स्वाहा ॥ १८ परिगृहीतापरिगृहीतागमना- तिचाररहिताय ब्रम्हचर्याणुव्रताय नमः स्वाहा ।। १९ ॐ न्हीं अई अनंगक्रीडातिचाररहिताय ब्रम्हचर्याणुव्रताय नमः स्वाहा ।। २० ॐ न्हीं अई कामतीव्राभिनिवेशातिचाररहिताय ब्रम्हचर्या- णुव्रताय नमः स्वाहा ।। २१ ॐ हीं अई अतिवाइनातिचार रहिताय परिमितपरिग्रहाणुव्रताय नमः स्वाहा ।। २२ ॐ हीं अई अतिसंग्रहातिचाररहिताय परिमितपरिग्रहाणुव्रताय नमः स्वाहा ।। २३ ॐ हीं अई विस्मयातिचाररहिताय परिमितप- रिग्रहाणुव्रताय नमः स्वाहा ॥ २४ ॐ न्हीं अर्ह लोभातिचार रहिताय परिमितपरिग्रहाणुव्रताय नमः स्वाहा ।। २५ अतिभार- वहनातिचाररहिताय परिमितपरिग्रहाणुव्रताय नमः स्वाहा ।।