व्रतविधि – भाद्रपद शु. १ दिवशीं या व्रतिकांनी प्रातःकाळीं शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगाधर दृढधीत वने घ्यावींत. सर्व पूजा द्रव्ये हातीं घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा बालून ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. मंडपश्रृंगार करून चंद्रोपक बांधावे. देवापुढे शुद्धभूमीवर पंचवणोनीं नव- देवता यंत्रदल त्याच्या चतुरस्र पंचमंडळे काढावीत. पीठावर नवदेवता मतिमा यक्ष, यक्षीसहित स्थापून तिचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. यंत्रांत मध्यमार्गी सुशोभित कुंभावर नवदेवता प्रतिमा स्थापून अष्टद्र- व्यांनीं नित्यपूजाक्रमपूर्वक आराधना करावी. श्रुत व गणधर यांची पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें, ॐ न्दां हीं हूं हों न्हः अर्हत्सिद्धाचार्योपाध्यायसर्
त्रैकाल्यं द्रव्यषट्कं नवपदसहितं जीवषट्कायलेश्या ।
पंचान्ये चास्तिकाया व्रतसमितिगतिज्ञानचारित्रभेदाः ॥
हा एक श्लोक सांगितला आहे. याचे स्पष्टीकरण करून आपण सांगावे. हे ऐकून तो गौतम ब्राह्मण मोठ्या गर्वाने म्हणाला- ‘तुझ्या गुरु कोण आहे ? ‘ त्याच्या जवळ येऊनच मी याचा अर्थ सांगतो. चल. असे म्हणून तो आपल्या पांचथै शिष्यासह समवसरणाकडे निघाला. समवसरणाच्या पूर्व दिशेस असलेला मध्य, दिव्य, उत्तुंग मानस्तंभ तो गौतम ब्राह्मण पाहतांच त्याच्या मनांतील सर्व अहंकार दूर झाला. तसेच त्याच्या मनांतील सर्व शंकाहि निरसन झाल्या. त्याबरोबर तो आपले दोन्हीं हात जोडून ” जयति मग- बानू हेमांभोज ० ” इत्यादि श्लोकांनी वीरप्रभुंची स्तुती करीत मोठ्या आदराने समवसरणांत गेला. नंतर त्याने प्रभूला तीन प्रदक्षिणा घालून भक्तोनें नमस्कार केला आणि तत्काळ त्यांच्या जवळ दिगंबर दीक्षा घेतली. त्यावेळीं त्याला चौथे मनःपर्ययज्ञान प्राप्त झाले. मग श्रीसन्प- तोनाथाचा अर्थात् वर्धमान जिनांचा दिव्यध्वनी प्रकट झाला.
Add reaction
|
Add reaction
|
Add reaction
|