व्रतविधि – चैत्रादि बारा मासांतून कोणत्याहि मासांत शुभ दिवशीं अगर चातुर्मासांत अथवा तिन्हीं नंदीश्वरपर्वांत किंवा घोरोपस- र्गाच्या वेळीं है व्रतपूजन करावे. तेव्हां या व्रत आहकांनीं प्रातःकाळीं सुस्खोष्णनलाने अभ्यंगस्नान करून अगावर दृढधौत वस्त्र धारण
करावीत. मग सर्व पूजासामग्री आपल्या हाती घेऊन जिनालयास जावे. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईषद्धिपूर्वक श्रीजितेंद्रास भक्तीने साष्टांग प्रणिपात करावा. नेदादोयকাথায়, श्रीपोठावर श्रीआदिनाथ तीर्थकर प्रतिमा गोमुख चक्रेधरी यक्ष यझीसहित स्थापून त्यांचा पंचामृतांनी अभिषेक करावा आणि त्यांची अष्टके, स्तोत्रे, जयमाला हीं म्हणत महद्रयांनी पूजा करावी, पंच पकालांचे मंत्रानुसार चरु करावेत. नंतर ॐ नहीं आई श्री आदेना- याय गोमुखचक्रेश्वरी यक्षयचीसहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्राचे १०८ पुर्ने घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जर कরয়া, त्यानंतर – ॐ न्हीं अई श्रीमते नमः स्वाहा ॥ ॐ नन्हीं अई खर्थ- सुवे नमः स्वाहा ॥ ॐ नहीं अई वृषभाय नमः स्वाहा ॥ ॐ न्हीं अई संभवाय नमः स्वाहा ॥ ॐ न्हीं अई शंभवे नमः स्वाहा ॐ नहीं अहे आत्मभुवे नमः स्वाहा ॥ ॐ नहीं आई स्वयंप्रभाय नमः स्वाहा ॥ इत्यादि १००८ मंत्रांचो अष्टद्रव्यांनी अर्चना करावी, तसेच क्रमाने प्रत्येक मंत्राने १०८ पुनें घालावीत. शेवटी पोकार मंत्राच्या १०८ वेळां जप करावा. श्रोजिनसइसनाम स्तोत्र म्শ্বজুর शास्त्र स्वाध्याय करावा. ही व्रतकथाहि अवश्य वाचावी, त्यानंतर शुरु व गुरु यांची अर्चना करावो. यक्ष, बक्षी व अम्हदेव यांचे अर्चन करावे, एका पात्रांत महार्घ्य करून त्याने भोवाळीत मंदिरास तीन पदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्यादिवशी उपवास करावा. किंवा सायाया- नांचा नियम करून आहार घ्यावा अगर एक्सुक्ति करावी, सत्पात्रांस आहारादि दाने द्यावीत. ब्रम्हचर्य पाळावे.
या प्रमाणे हैं ब्रतपूजन – एक वर्ष करून उद्यापन करणारे स भवांत, दोन वर्षे करून उद्यापन करणारे पांच भवांत, व तीन वर्षे उद्यापन करणारे तीन मत्रांत मुक्त होतील, या जताभ १००८ ड वास करणें उत्तम, पदार्थांचा नियम करून परिमित आहार करणे म आणि एक भुक्ति करणे जघन्य होय.
या क्रमाने यथाशक्ति है व्रतपूजन करून या व्रताचे उद्यापन करावे. त्यावेळीं श्रीजिनसहस्रनाम विधान करून १००८ चरू करून १००८ कमलपुष्पें वहावींत. आणि १००८ कलशांचा महाभिषेक करावा. चतुःसंघास चार प्रकारचीं दाने द्यावींत. असा या व्रताचा पूर्ण विषि आहे. एका दिवशींच सर्वपूजा करावी.
– कथा –
येथे श्रेणिक राजा आणि चलना देवी यांचीच कथा आहे. ती प्रथमतः दिली असल्याने येथे पुनः सांगितली नाहीं. मार्गे प्रथमतःची कथा पाहावी.