व्रतविधि-भाद्रमासांती पहिल्या सोनवारी या व्रतिकांनीं एक- भुक्ति करावी. आणि मंगळवारी प्रातःकाळीं प्रासुक उदकाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्ने धारण करावीत. मग सर्वपूजा साहित्य बरोबर घेऊन चैत्यालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धि वगैरे पूर्वक व्रतविधि-भाद्रमासांती पहिल्या सोनवारी या व्रतिकांनीं एक- भुक्ति करावी. आणि मंगळवारी प्रातःकाळीं प्रासुक उदकाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्ने धारण करावीत. मग सर्वपूजा साहित्य बरोबर घेऊन चैत्यालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धि वगैरे पूर्वक श्रीजिनेंद्रास भक्तीनें साष्टांग प्रणिपात करावा. पीठावर श्रेयोनाथ तीर्थकर प्रतिमा कुमार यक्ष गौरी यक्षीसह स्थापून त्यांचा पंचामृतांनी अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुत व गणधर पूजा करून यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे; पंच- मक्ष्यांचे पांच चरु अर्पावेत. ॐ न्हीं श्रीं क्लीं ऐं अई श्रेयो जिनेंद्राय कुमारयक्षगौरीयक्षीसाहेताय नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुष्पें घालावीत. श्रीजिनसहस्रनामस्तोत्र म्हणून णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. ही व्रतकथा वाचावी. नंतर एका पात्रांत ११ पार्ने मांडून त्यांवर अष्टद्रव्ये व नारळ एक ठेवून महार्घ्य करून त्यानें ओवाळीत मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्या दिवशीं ब्रम्हचर्य पूर्वक उपवास करून धर्मध्यानांत काल घालवावा. दुसरे दिवशीं सत्पात्रांस आहारदान देऊन आपण पारणे करावे.
या प्रमाणें है व्रत ९ मंगळवारी पूजाविधि करून शेवटीं उद्यापन करावे. त्यावेळीं श्रेयस्तीर्थकर विधान करून महाभिषेक करावा. पंचभ- क्ष्यांचे पांच चरु करावेत ११ मुनीश्वरांना, आर्थिका, श्रावक, श्राविका यांना आहारादि दाने द्यावींत. असा याचा पूर्णविधि आहे.
ReplyForward
Add reaction
|