व्रतविधि-वरील प्रमाणें सर्वविधि करावा. त्यांत फरक ज्येष्ठ कृ. ८ दिनीं एकभुक्ति आणि ९ दिवर्शी उपवास, पूजा वगैरे. पात्रांत पान १ लावणे. णमोकार मंत्राचा जप एक करणे, एका दंपतीस मोजन करवून त्यांचा वस्त्रादिकांनी सन्मान करणे,
– कथा –
पूर्वी काशीर नगरांत कामसेन राजा कांतामणी पट्टराणो सह राज्य करीत होता. त्यांना कामभूती नामें पुत्र व कामरूपिणी नाम्नी सून होती. त्यांना गुणनिधी मंत्री व त्याचो स्त्रो विजयावती विजयसागर पुरोहित व त्याची भार्या विमलमतिः विमलदत्त श्रेष्ठी व त्याची पत्नि विमलगंगा, इत्यादि परिवार होता एकदां त्यांनों विम-लसागर मुनीश्वराजवळ हे व्रत घेऊन त्याचे यथाविवि पालन केले. च्यायोगार्ने त्यांना स्वर्ग आणि क्रपाने अपवर्ग मिळाले आहे असा दृष्टांत आहे.