व्रतविधि – मार्गशीर्ष कृ. ९ दिवशीं या व्रतिकांनी एकमुक्ति करावी. आणि १० दिवशीं प्रातःकाळीं शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौतवस्त्रे धारण करावींत. मग सर्व पूजासामग्री आपल्या हातीं घेऊन जिनालयास जावे. तेथे गेल्यावर मंदिराप्त तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि वैगैरे क्रिया कराव्यात. श्रीजिनेंद्रांस मक्तीनें साष्टांग प्रणिपात करावा. नंदादीप लावावा. श्रीपीठावर चोवीस तीथे-कर प्रतिमा यक्ष यक्षीसहित स्थापून त्यांचा पंचामृतांनीं अभिषेक करावा एका पाटावर २४ स्वस्तिके काढून त्यांवर २४ पार्ने मांडून त्यांच्यावर अध्धद्रव्यें लागवीत, व त्यांची आपके स्तोत्रे, जयमाला ही म्हणत अहदस्यांनी अर्चना कराचो. नंतर श्रुत व गुह यांचो पूजा करावी. बक्ष, बक्षी व बन्धुदेव यांचे पूजन कराने, ॐ हीं अहे चतुर्विश जिवीर्थ करेभ्यो यक्षपक्षीवडिवेभ्यो नमः स्वाहा ॥ या मंत्रानें १०८ पुष्र्षे घालावीत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. श्रोजिनसइलनामस्तोत्र म्हणून तीवेकर चरित्रे वाचावीत. ही मतकथादि वाचावी. मग एका पात्रांत २४ पार्ने लावून त्यांवर अष्टद्रव्ये व एक नारळ ठेवून महार्थ करावें आणि त्याने ओवाळींत मंदिरास तीन पद-क्षिणा घालून मंगकारतो करावी त्यादिवशी उपवास करावा. सत्पात्रांस आइारादि दाने बाबींत, धर्मध्यानांत काल घालवावा. दुसरे दिवशीं पूजा व दान करून आपण गरणें करावें. तोन दिवस मम्हचर्य पाळावे.
याच प्रभाणे पौष व माघ मासांत पूजा करावी. अशा तीन पूजा पूर्ण झाल्यावर फाल्गुन अष्टान्हिकांत या व्रताचे उद्यापन करावें. त्यावेळी ओसम्मेदशिखरजोविधान आणि गणभरवलयविधान करून महाभिषेक कर’वा, बदुःसंघास चतुर्विधदराने करावीत, असा या बताचा पूर्णविधि आहे.
है बत पूर्वी यथाविधि पालन केल्यामुळे ज्यांना सर्व सुले पाप्त झालो आहेत. त्यांची कथा सांगतो; ते ऐका, –
-कथा-
या जंबुद्धोपांतील विदेहक्षेत्रांत पुष्कलावती नामक एक विशाल देश भारे. त्यांत पुंडरीकिणी नांवाचे एक सुंदर नगर आहे. तेथे पूर्वी वज्रसेन नांवाचा मोठा पराक्रमी व न्यायवंत असा राजा राज्य करीत होता. त्याला श्रीकांता नामक एक सुशील, गुणवती व प्रतिल-क्ष्मीच की काय अशो राणी होती. त्यांना वज्रनाभि नांवाचा एक सद्गुणी पुत्र होता. या परिवारासह तो बज्जतेन राजा षट्खंडपृथ्वी साधून मोठ्या सुखात राज्यैधर्म भोगीत होता.