व्रतविधि – नरकगतिनिवारण व्रतविधींत सांगितल्याप्रमाणें सर्व करावें. फरक-वैशाख शु. द्वितीयेस एकमुक्ति. ३ स. उपवास. चोवीस तोर्थ कराराधना-मंत्र जाप्य पार्ने फुले ४ चार मांडणे. महिन्यांतून दोन त्याच तिथीस पूजा करात्रो. सातमहिने झाल्यावरच कार्तिकांत-शिख-रजोविधान करून उद्यापन करणे. वगैरे समजावे.