व्रतविधि – वरील विधि प्रनार्णेच करावे. फरक आषाढ शु० १ दिवशीं एकमुक्ति ४ दिवशों उपवास. चौवीस तीर्थंंकराराधना मंत्र जाप्य. पाने वगैरे ४ मांडणे, शुद्ध व वध पक्षांतील त्याच तीथीस पूजा करून चार महिने झाल्यावर कार्तिक अष्टान्हिकांत शिखरजीविधान करून उद्यापन करणे, कथा पूर्ववत् समजावे.