व्रतविधि – वरीलप्रमाणें सर्वविधि करावा. त्यांत फरक-आषाढ शु. १३ दिनीं एकमुक्ति आणि १४ दिवशी उपवास, पूजा वगैरे.पणत्रांत दोन पार्ने मांडणें, दोन मुनींना शास्त्र, जपमाळादि देणें, दोन मिथुनांस भोजन करवून वस्त्रादिकांनी त्यांचा सन्मान करणे, १०८ पुष्र्षे, फलें, अर्पण करणे १०८ चैत्यालयांचे दर्शन करणे वगैरे.