व्रतविधि – आश्विन मासांतील पहिल्या बुधवारी या व्रतिकांनी एकमुक्ति करावी. आणि गुरुवारी पातःकाळीं शुद्धोदकानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढभौतवले धारण करावीत. मग हातांत सर्व पूजा सामग्री घेऊन जिनमंदिरास जावें. तेथे गेल्यावर चैत्यालयांस तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि वगैरे क्रिया कराव्यात. नंतर श्रीजिनेश्व-रांस मक्तिने साष्टांग प्रणिपात करावा. श्रीपीठावर श्रीपुष्पदंत तीर्थकर प्रतिमा बम्इयक्ष महाकाली यक्षीसहीत स्थापून त्यांचा पंचामृतांनीं अगि षेक करावा. नंदादीप लावावा आणि आदिनाथापासून पुष्पदंतापर्यंत नऊ तीर्थंकराचीं अष्टके, स्तोत्रे, जयमाला हीं म्हणत अष्टद्रव्यांनी पूजा करावी. नऊ चरु करावेत. श्रुत व गुरु यांचो अर्चना करावी. यक्ष व यक्षी आणि क्षेत्रपाल यांचे यथोचित अर्चन करावें, ॐ ह्रीं अर्हं श्रीपुष्पदंततीर्थंकराय ब्रम्हयक्षमहाकालीयक्षीसहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ सुगंधी पुष्पें घालावीत. श्रोजिनसहस्र-नामस्तोत्र म्हणून पुष्पदंत तीर्थकर चरित्र वाचावें. ही व्रतकथा वाचावी. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. नंतर एका पात्रांत नऊ शने मांडून त्यांवर गंधाक्षता, पुर्षे, फले वगैरे लावून एक नारळ ठेवून महार्घ्य करावें. आणि त्यानें ओवाळीत तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्या दिवशी उपवास करून धर्मध्यानांत काल घालवावा. दुसरे दिवशीं सत्पात्रांस आहारादि दाने देऊन आपण पारणें करावें, तीन दिवस ब्रम्हचर्य पात्राचे. याप्रमाणे हे व्रत पूजन नऊ गुरुवारी करून पुढे कार्तिक अष्टान्हिकपर्वात याचे उद्यापन करावें. त्यावेळी श्रीपुष्पदंत तीर्थकर विधान करावें. महाभिषेक पूजा करावी. चतुःसंघास आहारादि दानें धाबींत. नऊ दंपतीस मोजन करवून त्यांना तांबूल, सार्द्रचगक, हळद, कुंकु, सुपारी, नारळ वगैरे ओठ्यांत घालून त्यांचा सन्मान कराथ. असा व्रताचा पूर्णविधि आहे. आतां है यत पूर्वी ज्यांनी पालन करून सद्गती मिळविलो, त्यांचो कथा सांगतो; ऐका, –
– कथा –
या जंबुद्धोपांतील भरतक्षेत्रांत विजयार्थ पर्वताच्या दक्षिण श्रेणीवर रथनुपुर नांवाचे एक सुंदर शदर आहे. तेथे पूर्वी ज्वलनजेष्ठी नांवाचा एक मोठा बलवान् रूपवान्, गुणवान् असा राजा राज्य करीत होता. त्याला वायुवेगा नामक एक सौंदर्यश्तो, सुशील व गुणवती अशी पट्टल्ली होती. त्यांना अर्ककीर्ति नामक पुत्र व स्वयंप्रभा नार्मे कन्या नशीं दोन अपत्ये होती. त्यांचा श्रुतात्थे नामक मंत्री अनुब त्याला सर्वगुणी नामें स्त्रो होतो. श्रुतकीर्ति नांवाचा पुरोहित नसून त्याला सुमति नामक स्त्री होती. सुदत्त नांवाचा राजश्रेष्ठो असून त्याला सुदत्ता नांगराचो जो होती. यांच्यासह तो ज्वलनजेष्ठी राजा सुखाने काऊक्रमण करीत असतां – एके दिवशी त्या नगराच्या मनो-हर नामक उद्यानांत श्रोजगनंदन व भोमनंदन या नांवाचे दोचे चारण मुनोश्वर येऊन उतरले. तेव्हां ही शुभवार्ड वनपालकाच्या द्वारे कळतांच तो राजा आपल्या परिजन व पुरजन यांसह त्या मुनीश्वरांच्या दर्शनास पादमार्गे गेला, तेथे जाऊन त्या मुनीश्वरांना तीन प्रदक्षिणा देऊन त्यांची वंदना, पूजा स्तुति इत्यादि करून त्यांच्या समीप बसला. आणि त्या मुनीश्वरांच्या मुखाने कांही वेळ धर्मश्रवण केल्यानंतर आपले दोन्ही हात जोडून विनयाने म्हणतो, हे भवरोगनाशक स्वामिन् ! आपण आम्हांस उत्तम पुण्याला कारण असे एकादे व्रतविधान सांगावे. हे त्यांचे विनय वचन ऐकून त्या मुनीधरांनी हे नवबलदेव व्रत पालन करण्यास सांगून त्याचा काल व विचि ही सांगितला, मग त्या ज्वलनजेष्ठो राजाने ते व्रत त्या मुनीश्वराजवळ घेतले, नंतर ते सर्वजन त्या मुनीश्वरांना नमस्कार करून आपल्या रथनुपुरी परत आले, मग योग्यकालीं दे व्रत पाळून माचे उद्यापन केले, पुढे तो राजा नंतर राजानें प्रश्नोतर करून त्यांचे जवळ है बत घेतले. नंतर ते मुनि निघून गेले, पुढे काळानुसार राजाने यथाविधि पाळिकें. त्यायोगे पुष्कळ काळ सुखांत काल घालविला. नंतर कांडी निमित्त प्राप्त होतांच आपला पुत्राकडे राज्यभार सौरवून गुरुजवळ जाऊन जिनदीक्षा घेतली. बोरताश्वरण केर्डे, त्या बत-तपवभावाने तो सर्वे कमीचा नाश करून मोक्षास गेला. असे याचे माहात्म्य आहे.नंतर राजानें प्रश्नोतर करून त्यांचे जवळ है बत घेतले. नंतर ते मुनि निघून गेले, पुढे काळानुसार राजाने यथाविधि पाळिकें. त्यायोगे पुष्कळ काळ सुखांत काल घालविला. नंतर कांडी निमित्त प्राप्त होतांच आपला पुत्राकडे राज्यभार सौरवून गुरुजवळ जाऊन जिनदीक्षा घेतली. बोरताश्वरण केर्डे, त्या बत-तपवभावाने तो सर्वे कमीचा नाश करून मोक्षास गेला. असे याचे माहात्म्य आहे.