परिणत प्रज्ञाविवेक
परिणत प्रज्ञाविवेक परमपूज्य गुरुदेव श्री १०८ समंतभद्रजींना पूर्वावस्थेमध्ये (सप्तम प्रतिमाधारी असताना) कित्येक वेळा त्यांनी मुनी व्हावे असा आग्रह सुरूच होता. अधूनमधून दर्शनाचा योग आला असता ही प्रेरणा व्हायचीच. ब्यावरला ‘श्री’ चा चातुर्मास होता़ ब्र. देवचंदजी तेथे पोहोचले़ त्यावेळीही निदान त्यांनी क्षुल्लकपद (११वी प्रतिमा) तरी घ्यावे असा आग्रह पडला़ देवचंजींची आतून इच्छा होतीच़ तथापि त्यांनी श्रींना…