( १७४) अज्ञाननिवारण व्रतकथा.
( १७४) अज्ञाननिवारण व्रतकथा. व्रतविधि – आषाढ, कार्तिक, फाल्गुन या मासांतील कोणत्याहि एका आष्टान्हिक्क पर्वांत अष्टमी दिवशीं या व्रतिकांनीं शुचिजलाने अभ्यं-गस्नान करून अंगावर दृढधौतवर्षे धारण करावीत, सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथ-शुद्धिपूर्वक जिनेंद्रास मक्ती ने साष्टांग नमस्कार करावा, पीठावर शांति-नाथ तीर्थकर प्रतिमा गरुड यक्ष महामानसी बक्षीसह स्थापून तिला पंचामृतांनीं अभिषेक…