( १४०) नंदावति व्रतकथा.
नंदावति व्रतकथा. व्रतविधि – आषाढ शु. ७ दिवशीं या व्रतिक्रांनीं एकभुक्ति करावी. आणि ८ दिवशीं प्रभातीं शुचिजलानें अभ्यंगस्नान करून अंगा- वर दृढौत वस्ने धारण करावीत. सर्व पूजासाहित्य इातो घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक्क जिनेंद्रास भक्तोनें साष्टांग पणान करावा. पीठावर संभवनाथ तोर्थकर प्रतिमा त्रिमुख यक्ष व प्रज्ञप्ति यज्ञीसह स्थापून तिला पंचामृतांनीं अभि-…