( १२५) मंगलार्णव व्रतकथा.
( १२५) मंगलार्णव व्रतकथा. व्रतविधि – कार्तिक शु. १ पासून ५ पर्यंत पांच दिवस या श्रतिकांनीं प्रातःकाळों शुद्धोदकाने तैलाभ्यंगस्नान करून अंगावर नूतन धौत बस्ने धारण करावीत. सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तोन प्रदक्षिणा देऊन ईर्पापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीने साष्टांग प्रणाम करावा. नंदादीप लावावा. पीठावर पंचपरमेष्ठो प्रतिमा, सरस्वतो प्रतिभा, गणधर पादुका व पद्मावती प्रतिमा स्थापून…