( १५२) दर्शनाचार व्रतकथा.
दर्शनाचार व्रतकथा. व्रतविधि-आषाढ शु. १ दिवशी वा प्रतिकांनी एकमुक्ति करावी, नाणि २ दिवचीं श्रातःकाळी शुचिजकाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीत वर्षे धारण करावीत. सर्व पूजाद्रव्ये हाती घेऊन जिनालयास जावे, मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्वापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीने साष्टांग नमस्कार करावा. पीठावर अजितनाथ तीर्थकर प्रतिमा महायक्ष यक्ष व रोहिणी यक्षीसह स्थापून तिला पंचामृतांनी अभिषेक करावा. अष्ट द्रव्यांनी…