( १४९) तराचार व्रतकथा.
तराचार व्रतकथा. व्रतविधि-आषाढ शु. १ दिवशी या व्रतिकांनी प्रातःकाळी सुत्लोष्ण जलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत बस्ने धारण करा-बींत, मग सर्व पूजासामओ बरोबर घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्षानवशुद्धिपूर्वक जिनेंद्रास मक्तीने साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. पीठावर वासुपूज्य ताथैकर प्रतिमा षण्मुख यक्ष व गांधारी यक्षोसह स्वापून तिला पंचामृतांनी अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी….