( १४७) मनोगुप्ति व्रतकथा.
मनोगुप्ति व्रतकथा. व्रतविधि-पूर्ववत् सर्वविधि करावा. आदिनाथा ऐवजी सिद्ध-परमेष्ठी प्रतिमा स्थापून तिची आराधना करावी. मंत्र जाप्य-ॐ ह्रीं णमो सिद्धाणं सर्वसिद्धपरमेष्ठीभ्यो नमः स्वाहा ॥ महार्थ्यास आठ पार्ने लावावीत. उद्यापनांत सिद्धचक्रविधान करावे. – कथा- पूर्वी कलिंग देशांत धर्मपाल नामै एका राजाने आपली धर्मपरिन बक्ष्मीमति इच्यासह है व्रत गुरुजवळ घेऊन यथाविधि पाळिले होते. पुढे त्याने जिनदीक्षा घेऊन बोरतपश्चर्या…