भगवान महावीर काव्य नाटिका
भगवान महावीर काव्य नाटिका (आर्यिका चंदनामति माता जी द्वारा)
(१३) अथ कर्मनिर्जराव्रतकथा. व्रतविधि – आश्विन शु. ५ दिवशीं या व्रतधारकांनी प्रासुक- पाण्याने अभ्यंगस्नान करून अंगावर नूतन घौत बखें धारण करावीत. मग सर्व पूजा साहित्य घेऊन चैत्यालयास जावें. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धी बगैरे क्रिया कराव्यात. श्रीजिनेंद्रास भक्तीनें साष्टांग प्रणिपात करावा. मंडप शृंगारून चंद्रो- पक बांवावें. शुद्धभूमी करून त्यावर पंचवर्णानीं अष्टदल यंत्र काढून…
(१२) अथ अणति (पौर्णिमा) व्रतकथा. व्रतविधि-आषाढ, कार्तिक, फाल्गुन या मासांत येणाऱ्या कोणत्याहि नंदीश्वरपर्वात पूर्णिमेदिवशीं या व्रतिकांनीं प्रभातीं शुद्धोदकानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वर्षे धारण करावींत. सर्व पूजा- साहित्य करीं घेऊन जिनालयीं जावें. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धि वगैरे क्रिया करून जिनेंद्रास भक्तीनें वंदना करावी. श्रीपीठावर चोवीस तीर्थकरांची प्रतिमा यक्ष यक्षीसहित स्थापून पंचामृतांनीं तिला…
(११) मुष्टितंदुलन्व्रतकथा. व्रतविधि-तीन नंदीवर पीपैकी कोणत्याहि एका पर्वांत हे मत ग्रहण करून पालन करता येते, त्याचा क्रम असा आहे. आषाढ़ मासांतील शु. १ दिवशी में जत प्रदण केले असतां त्या दिवसापासून प्रत्यक्षी (प्रतिदिनी) एक मूठभर तांदूळ घेऊन ते दुसन्या एका भांड्यांत सांचवून ठेवावेत. याप्रमाणें चौदा मुष्टि तांदूळ जमा झाल्यानंतर पौर्णिमेदिवशी प्रातःकाळी सुखोष्ण जलाने अभ्यंगस्नान करून…
१०) अथ सुगंधदशमीव्रतकथा. व्रतविधि – साद्रपद शु. १० दिवशीं या व्रतिकांनीं प्रासुक पाण्यानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वर्षे धारण करावीत. सर्व पूजा साहित्य हातीं घेऊन जिनालयास जावें. तेथे गेल्यावर ईर्यापथशुद्धि वगैरे क्रिया करून जिनेंद्रास साष्टांग प्रणिपात करावा. श्रीपीठावर शीतलनाथ तीर्थकर प्रतिमा ईश्वरयक्ष मानवीयक्षी सहित स्थापून त्यांचा पंचामृतांनी अभिषेक करावा, अष्टद्रव्यांनीं- वृषभा- पासून शीतलनाथापर्यंत १० तीर्थकरांचीं…
(९) अथ वस्तुकल्याणव्रतकथा. व्रतविधि-आषाढ, कार्तिक, फाल्गुन या महिन्यांतून येणाऱ्या कोणत्याहि एका नंदीचरपवाँत अष्टमी दिवशी या व्रतिकांनी प्रमाती शुचिजलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीत बर्षे धारण करावीत. सर्व पूजाद्रव्ये आपल्या हाती घेऊन जिनालयास जावें. तेथे गेल्यावर ईर्वापथशुद्धि वगैरे किया करून जिनेंद्रास मक्तीनें सष्टांग प्रणिपात करावा. मग पीठावर श्रीजिनेंद्र प्रतिमा स्थापन करून तिला पंचामृ- तांनी अभिषेक करावा. अध्ष्टद्रव्यांनीं…
(८) अथ सकलसौभाग्यव्रतकथा. व्रतविधि – आश्विन शु. १४ दिवशीं प्रातःकाळीं या व्रतधा- रकांनीं प्रातुक पाण्यानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्खें धारण करावींत मग पूजा सानुश्री हाती घेऊन मंदिरास जावें. तेथे गेल्यावर चैत्यालयांस तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि वगैरे क्रिया कराव्यात. श्रीजिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. नंतर श्रीपीठा बर नवदेवता प्रतिमा यक्ष यक्षीसह स्थापून त्यांचा पंचामृतांनी अभिषेक…
सिंहनिष्क्रीडितव्रततपविधि- उपवासाचा क्रम असा आहे कीं;- ( १।२।१।३।२।४।३।५।४।६।५।७।६।८।७।९।८।७।८।६।७।५।६।४ ५/३/४/२।३।१।२।१।) या संख्यांच्या क्रमानें उपवास करणें आणि मध्ये ज्या उभ्या रेखा आहेत. त्या पारणा दिवसांच्या समजाव्या. या प्रमाणे १४५ उपवास आणि ३२ पारणा मिळून १७७ दिवसपर्यंत सतत तप करणें त्याला सिंहनिष्क्रीडित तप म्हणतात. आतां सर्वतोभद्रव्रततपाच्या उपवासाचा क्रम (१।२।३/४/५/ ३।२।१।५।४।२।३।४।५।१।४।३।२।१।५/३/४/५/१।२।) या क्रमानें ७५ उपवास व २५ पारणा मिळून…
अधिकसप्तमी व्रतकथा नत्वा श्रीवृषभं देवं । सर्वकामार्थकारणं ।। सर्वलोकप्रमोदाय । वक्ष्येहं सप्तमीकथां ॥ १ ॥ व्रतविधी-आषाढ, कार्तिक, फाल्गुन या महिन्यांतील कोणत्याहि एका सपमी दिवशी व्रतधारकांनीं प्रातःकाळीं सुखोष्ण जलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढवौत बखें धारण करावींत. सर्व पूजा साहित्य आपल्या हातीं घेऊन जिनालयात जावें. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा करून ईर्यापर्थशुद्धयादि क्रिया कराव्यात. देवापुढें नंदादीप लावावा….
मुक्तावळी व्रतकथा. व्रतविधि – भाद्रपद शु. ७ दिवशीं प्रातःकाळी या व्रत ग्राहकांनी शुचि जलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वर्षे धारण करावीत.मग सर्व पूमाइन्यें आपल्या हातीं घेऊन जिनालयास जावें. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि वगैरे क्रिया कराव्यात. श्रीजिनेंद्रास साष्टांग नमन करावें. मग श्रीपीठावर नव देवता प्रतिमा स्थापून त्याचा पंचामृतांनी अभिषेक करावा. नंतर अष्ट- द्रव्यांनी…