(१६) अथ रूपातिशयव्रतकथा.
(१६) अथ रूपातिशयव्रतकथा. व्रतविधि-आषाढ शुद्ध अष्टमी दिनी प्रभाती या मतिकांनी • शाच जलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढपीतयों धारण करावीत. सर्व पूजा साहित्य हाती घेऊन जिनालयास जावें, मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धि बगैरे क्रिया कराव्यात. जिर्नद्रास भक्तीनें साशंग नमस्कार करावा. श्रीपीठावर चतुर्विशति तीर्थकर प्रतिमा यक्ष- बक्षीसब स्थापून तिला पंचामृतांनी अभिषेक करावा. नंतर त्यांची आडके, स्तोत्रे व…