( १२४) सारस्वत व्रतकथा
सारस्वत व्रतकथा व्रतविधि-मार्गशीर्ष कृ. ९. दिवशी या बत आइकांनी एकभुक्ति करावो. आणि १० दिवशी प्रातःकाळी प्रालुक्क उदकाने अध्य स्नान करून अंगावर दृढबौत वर्षे धारण करावीत, नगा सर्व पूजा सामग्री आपल्या हातीं घेऊन जिनालयास जावे, तेथे गेल्यावर मंदि रास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्षापयशुद्धि वगैरे क्रिया कराव्यात. श्रीजिनेंद्रास भक्तीने साष्टांग नमस्कार करावा, नंदादौर कावाया. श्रीपीठावर श्रीपचपरमेष्ठी प्रतिमा…